
संगमेश्वर तालुक्यातील निवळी आसटवाडी येथील तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यातील निवळी आसटवाडी येथील २० वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत तरुणीचे नाव सानिका संजय घडशी (वय २० वर्षे, रा. निवळी आसटवाडी, ता. संगमेश्वर, असे आहे
आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पोलीस तपास करत आहेत




