व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ!


आज १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सरकारने सर्वसामान्यांना मोठा धक्का दिला आहे. सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे.ही दरवाढ १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. दरम्यान, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात किंवा वाढ करण्यात आलेली नाही. घरगुती सिलिंडर अजूनही ८ एप्रिल २०२५ रोजी निश्चित केलेल्या दरानेच मिळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button