
लांजा
असगे जि प गट, भांबेड जि प गटावरही शिवसेनेचाच ताबा
- जिल्हा परिषद भांबेड गटात लक्षवेधी ठरलेल्या लढतीमध्ये शिवसेनेच्या विनया गांगण विजयी
- पंचायत समिती गण भांबेडमध्ये युतीचे -भाजपचे उमेदवार शैलेश खामकर विजयी
- पंचायत समिती गण प्रभानवल्लीतून शिवसेनेचे उमेश पत्की विजयी




