राजापूर

  • धोपेश्वर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत दोन्ही पंचायत समिती धोपेश्वर आणि पेंडखले गण तिन्ही ठिकाणी शिवसेना शिंदेगट पहिली फेरी आघाडी
  • तळवडे जिल्हा परिषद गट, तळवडे पंचायत समिती गण, ताम्हाणे पंचायत समिती गण, तिन्ही ठिकाणी पहिली फेरी शिवसेना, ठाकरे सेना आघाडीवर
  • कातळी जिल्हा परिषद गट शिवसेना शिंदे सेनेच्या सोनाली ठुकरूल पहिली फेरी आघाडीवर
  • वडदहसोळं पंचायत समिती गणाचे ठाकरे सेनेचे उमेदवार विनोद शिंदे रक्तदाब वाढल्याने रुग्णालयात हलविले
  • वडदहसोळ जिप गट आणि त्या अंतर्गत दोन्ही गण (वडद हसोळ आणि रायपाटण) शिवसेना, शिंदेसेना पहिली फेरी अखेर आघाडीवर
  • जुवाटी जिप गट आणि त्या अंतर्गत दोन्ही गण जुवाटी आणि केळवली गण तिन्ही ठिकाणी पहिली फेरी शिवसेना शिंदेसेना आघाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button