रत्नागिरी शहरालगतच्या जाकीमिर्‍या सड्यावर आग, महिलेसह दोघे जखमी


रत्नागिरी शहरालगतच्या जाकीमिर्‍या आनंदनगर कॉलनी येथील सड्यावर लागलेल्या आगीत लाकडं काढायाला गेलेली महिला व नेता भिकाजी जाधव (६५) हे भाजून जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
या घटनेची माहिती मिळताच आदेश उर्फ अबू भाटकर सोबत मयुरेश पाटील, सर्व महिला आणि सहकारी राधिका राजेंद्र जाधव, सावी जाधव, मैथिली जाधव, गौतम पवार आनंद नगरचे सुधीर उर्फ आवलू जाधव, सुशांत जाधव, अक्षय जाधव, आशिष पवार, राकेश जाधव, अमिता जाधव, आणि सर्व सहकारी यांनी जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button