रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे टेम्पो उलटून चालक किरकोळ जखमी


रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथे महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टेम्पो उलटून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. महामार्गाचे काम सुरू असल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. मिर्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी काही ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. टेम्पो चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button