
रत्नागिरी शहरातील गौरी इंदुलकर हिने बाईकवरून केला १६२६ कि.मी. ’सुपरफास्ट प्रवास’
रत्नागिरी शहरातील गौरी इंदुलकर हिने अवध्या ३१ तास ३९ मिनिटात १ हजार ६२६ किलोमीटरचा प्रवास बाईकने पूर्ण करत सेवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे झाणि पाच ज्योतिलिंगांचे दर्शन घेऊन तिने ’इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे.
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरापासून सुरू झालेला हा प्रवास केवळ वेगाची स्पेर्या नव्हती तर तो शारीरिक आणि मानसिक कस पाहणारी एक चाचणी होती. एकट्याने बाईकवरून प्रवास करवाना गौरीने विविध हवामान आणि आवे्नात्मक रस्त्यांवर मात करत है चार्मिको, आणि साहसी ध्येय गाठले. एका महिला रायडरने इतक्या कमी वेळात हे अंतर पार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
www.konkantoday.com




