ब्रेकिंग*राजापूर मतमोजणी

राजापुरात मतमोजणी सुरू असताना वडद हसोळ पंचायत समिती गणातील उबाठा गटाचे उमेदवार विनोद शिंदे यांची अचानक प्रकृती बिघडली

  • त्यांना मतमोजणी कक्षातून रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलविण्यात आले आहे

त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने तात्काळ त्यांना मतमोजणी कक्षातून रुग्णालयात नेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button