टेम्पो व दुचाकी अपघातातील टेम्पोचालकावर गुन्हा दाखल


दापोली-दाभोळ मार्गावर आरोपी सचिन गुरव (रा. लाडघर, दापोली) याने चिखलगाव सृष्टी हॉलिडे रिसॉर्टसमोर दापोली ते दाभोळ येथे जाणार्‍या ऍक्टीव्हा दुचाकीला धडक देवून अपघात केला होता. या अपघातात आर्यन सोलकर, सौरभ सोलकर व सागर जाधव हे जखमी झाले होते. याबाबत आता दाभोळ पोलिसांनी आयरीश टेम्पोचालक सचिन गुरव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button