एक आवाहन….

कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था मांडकी पालवण, (ता. चिपळूण) या संस्थेच्या संचालिका व साहित्य संमेलन स्मरणिकेच्या संपादिका सौ. अंजली चोरगे यांनी दि. १३, १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातील तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील सर्व साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून विचारांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button