
राजापूरचे आमदार श्री किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री जयू भाटकर यांजकडून डॉ. आंबेडकर यांच्या जनता या दुर्मिळ ग्रंथाची प्रत भेट…
राजापूरचे आमदार श्री किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना घटना समितीचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनता या दुर्मिळ साहित्य ग्रंथाची प्रत श्री जयू भाटकर यांनी सदिच्छा भेट म्हणून देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते श्री मुन्ना चवंडे श्री केदार बोरकर अभिजीत पेडणेकर आणि सुदेंधू गुडे




