रत्नागिरीतील बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध ’नवलाई ग्रुप’ने पर्यावरणपूरक वाळूचा पर्याय उपलब्ध केला…


कोकणातील आणि विशेष रत्नागिरीच्या बांधकाम क्षेत्राला भेडसावणारी वाळूची समस्या आता संपुष्टात येणार आहे. सरकारी नियमांचे पालन करत आणि पर्यावरणाचा समतोल राखत, ’नवलाई ग्रुप’ ने (छर्रींरश्ररळ र्ॠीेीि) आपली नवी ’पर्यावरणपूरक (एलेषीळशपवश्रू डरपव) बाजारात आणली आहे. या वाळूचा शानदार लोकार्पण सोहळा नुकताच रत्नागिरी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. वाळू’
दोन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन आणि वाळूचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष सावंत, रत्नागिरी क्रेडाईचे अध्यक्ष महेश गुंदेचा आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर सागर नाईक, पी.डब्लू.डी.चे सुप्रिटेंडिंग इंजिनियर कुलकर्णी आणि एम. आय. डी.सी.चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पोवार उपस्थित होते. या मान्यवरांनी नवलाई ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक करत हा प्रकल्प बांधकाम क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मत
नैसर्गिक वाळू उपशावर असणारे सरकारी निर्बंध आणि पर्यावरणाची होणारी हानी पाहता, सरकारने नैसर्गिक वाळूला पर्याय शोधण्याचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत नवलाई ग्रुपने बेसॉल्ट दगडापासून (इरीरश्रीं डींेपश) ही उच्च दर्जाची वाळू तयार केली आहे सध्या बाजारात उपलब्ध असलेल पर्यायांच्या तुलनेत या वाळूचे फायदे अधिक आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button