
मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
गावखडी
रत्नागिरीत तालुक्यातील मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
तसेच दि.3जानेवारी 2026रोजी स.7वा.श्री स्वामी समर्थांची पुजा,स.8वा.पादुकावर अभिषेक, दु.12वा.पालखी प्रदशिणा ,दु.12.30वा.आरती,दु.1वा.महाप्रसाद
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन मेर्वी मठाचे पुजारी श्री.सहदेव पावसकर यांनी केले आहे




