नव्या वर्षात लालपरी लिहिलेल्या स्मार्ट बसेस, तब्बल 35 ई-बसेस रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर धावणार


रत्नागिरी विभागात एसटी विभागाचे विभागाचे कामकाजात सूसुत्रपणा आलेला असून जिल्ह्यात स्मार्ट बसेस आल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास करावयास मिळत आहे.दरम्यान, दापोलीनंतर रत्नागिरी, खेड, चिपळूण येथील चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. नव्या वर्षात आणखी लालपरी लिहिलेल्या स्मार्ट बसेस, तब्बल 35 ई-बसेस रत्नागिरी शहराच्या रस्त्यावर धावणार आहेत.तसेच ग्रामीण भागासाठी मिनी बसेसही येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button