
राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक – २०२५
नगराध्यक्ष
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१) खटावकर ज्योती सुनील – अपक्ष १०९
२)खलिफे हुस्नबानू निझामुद्दीन –
कॉंग्रेस- ३१२४
३)ताम्हणकर श्रुती श्रीकांत –
शिवसेना (शिंदे) २७८६
४) नोटा – ५२
विजयी – खलिफे हुस्नबानू निझामुद्दीन –
कॉंग्रेस- ३१२४
*प्रभाग क्र. १, अ
आरक्षण – सर्वसाधारण, महिला
१)बंडबे समिक्षा सतिश – कॉंग्रेस- ३३६
२) रावण सान्वी सचिन – शिवसेना – ३४५ (शिंदे)-
३ ) नोटा – ५
विजयी – सौ . रावण सान्वी सचिन – शिवसेना शिंदे – मते – ३४५
*प्रभाग क्रमांक १, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) खलिफे अरबाज इब्राहीम – कॉंग्रेस- २१०
२) खडपे सौरभ संजय – शिवसेना (शिंदे)- मते ४६४
३) नोटा – १२
विजयी – खडपे सौरभ संजय – शिवसेना शिंदे
*प्रभाग क्र.२, अ
आरक्षण -नागरिकांचा मागास प्रवर्ग
१) कुडाळी अनिल नारायण,
शिवसेना, उबाठा- १४४
२)चव्हाण दिलीप दिवाकर – शिवसेना (शिंदे) ३५२
३) करगुटकर जितेंद्र सदानंद – अपक्ष २५
४) नोटा – ७
- विजयी – चव्हाण दिलीप दिवाकर – शिवसेना शिंदे
*प्रभाग क्रमांक २, ब
आरक्षण – सर्वसाधारण, महिला
१) चव्हाण संगीता भिकाजीं
शिवसेना, उबाठा- १९२
२) चव्हाण सुधा शांताराम – अपक्ष 21
३)जठार सुयोगा सुनिल – भाजप ३०७
४) नोटा – ८
- विजयी – सौ . जठार सुयोगा सुनिल – भाजपा
*प्रभाग क्र.३, अ
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)तानवडे नेहा प्रमोद – शिवसेना (उबाठा)- २१७
२) जाधव आरती गणेश – शिवसेना (शिंदे) २०६
३)गुरव विद्या विवेक – अपक्ष ५५
४) नोटा –
*विजयी – तानवडे नेहा प्रमोद – शिवसेना उबाठा
*प्रभाग क्रमांक ३, ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) गुरव विनय सदाशिव, शिवसेना उबाठा २६४
२)गुरव दिपक विनायक गुरव – शिवसेना (शिंदे) १७९
३)गुरव विवेक सिताराम – अपक्ष ३४
४)नोटा – १
- विजयी – गुरव विनय सदाशिव – शिवसेना उबाठा
*प्रभाग क्र.४, अ
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)चिपटे गार्गी गणेश, शिवसेना उबाठा १८०
२) पटेल शीतल सुनील – अपक्ष १६९
३) बाकाळकर उर्मिला अमोल – शिवसेना (शिंदे) २५०
४) नोटा – ३
- विजयी – बाकाळकर उर्मिला अमोल – शिवसेना शिंदे
*प्रभाग क्रमांक ४, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) खटावकर राकेश सुनिल, अपक्ष ०९
२) बाकाळकर सुभाष शाम – कॉंग्रेस २३५
३)अमरे दिलीप लक्ष्मण– शिवसेना (शिंदे) ३५१
४) नोटा – ०७
- विजयी – अमरे दिलिप लक्ष्मण – शिवसेना (शिंदे)
*प्रभाग क्र.५, अ
आरक्षण -अनुसूचित जाती
१)जाधव सिध्दांत नाना – कॉंग्रेस ३४८
२) जाधव किशोर काशिनाथ – शिवसेना (शिंदे) २१२
३) नोटा – ०२
- विजयी – जाधव सिध्दांत नाना – कॉंग्रेस
*प्रभाग क्रमांक ५, ब
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)मुल्ला शबाना निसार – कॉंग्रेस ३३६
२)काझी सुमैय्या जिलानी – शिवसेना (शिंदे) २२१
३)नोटा – ५
- विजयी – मुल्ला शबाना निसार – कॉंग्रेस
*प्रभाग क्र.६, अ
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला
१) झारी अफरोज महंमद – कॉंग्रेस – ५१५
२) रहाटे शितल शशिकांत – अपक्ष ७४
३) मुकादम निलोफर मुदस्सर – राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) १४८
४) नोटा – ८
विजयी – झारी अफरोज महंमद – कॉंग्रेस – ५१५
*प्रभाग क्रमांक ६ ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) खलिफे जमिर निझाम– कॉंग्रेस – ५०२
२) सय्यद खलील अहमद हसन– शिवसेना (शिंदे)२२९
३) नोटा – १४
विजयी – खलिफे जमिर निझाम– कॉंग्रेस – ५०२
*प्रभाग क्र. ७, अ
आरक्षण – सर्वसाधारण महिला
१)गडकरी अमिना अशफाक – कॉंग्रेस ४२६
२) कुशे रसिका राजेंद्र – भाजप १८९
३) नोटा – ६
विजयी – गडकरी अमिना अशफाक – कॉंग्रेस ४२६
*प्रभाग क्रमांक ७, ब
आरक्षण -सर्वसाधारण
१) ठाकूर सुलतान शरफुद्दीन – कॉंग्रेस – ४४२
२) काझी असिम साजीद – शिवसेना (शिंदे) १७३
३) नोटा – ०६
*विजयी – ठाकूर सुलतान शरफुद्दीन – कॉंग्रेस – ४४२
*प्रभाग क्र. ८, अ
आरक्षण – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
१) डंबे तनिष्का अजय – अपक्ष ९०
२) जाधव अनामिका सौरभ – शिवसेना (उबाठा) ९०
३)नार्वेकर प्रेरणा प्रशांत – शिवसेना (शिंदे) ३३२
४) नोटा – १२
- विजयी – नार्वेकर प्रेरणा प्रशांत – शिवसेना (शिंदे) ३३२
*प्रभाग क्रमांक ८, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) दुधवडकर श्रीकांत विनायक– शिवसेना (उबाठा) १०९
२)राहुल रमाकांत तांबे – शिवसेना (शिंदे) २७५
३) सुशांत दिलीप मराठे – अपक्ष 140
४)नोटा – 00
विजयी – राहुल रमाकांत तांबे – शिवसेना (शिंदे) २७५
*प्रभाग क्र.९, अ
आरक्षण- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला
१) गुंडगे रेणुका राजन – अपक्ष १११
२) वादक जान्हवी गिरीश – कॉंग्रेस ३३९
३) सोगम नेत्रा निलेश – शिवसेना (शिंदे) २७१
४)नोटा – ७
- विजयी – वादक जान्हवी गिरीश – कॉंग्रेस ३३९
*प्रभाग क्रमांक ९, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) ओगले संजय गणपत – अपक्ष ५०
२) पवार सुबोध सुभाष – शिवसेना (उबाठा) ३७१
३) ओगले संजय पांडुरंग – शिवसेना (शिंदे) ३०६
४) नोटा – १
- विजयी – पवार सुबोध सुभाष – शिवसेना (उबाठा) ३७१
*प्रभाग क्र.१०, अ
आरक्षण – नागरीकांचा मागास प्रवर्ग
१) सौरभ संदीप पेणकर – शिवसेना (शिंदे) ३९४
२)मुजावर नूरमहंमद इस्माईल – कॉंग्रेस १९३
३) नोटा – १०
- विजयी – सौरभ संदीप पेणकर – शिवसेना (शिंदे) ३९४
- प्रभाग क्रमांक १०, ब
आरक्षण – सर्वसाधारण
१) याहू नसीमा दाऊद – कॉंग्रेस २१३
२) काझी साजिया हनिफ – शिवसेना (शिंदे) ३७९
३) नोटा – ५ - विजयी – काझी साजिया हनिफ – शिवसेना (शिंदे) ३७९
राजापूर नगर परिषद निवडणुक २०२५
राजापूर नगर परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता
*नगराध्यक्ष – सौ. हुस्नबानू खलिफे – महाविकास आघाडी – विजयी
प्रभाग क्र . ६ मधुन जमीर खलिफे विजयी , खलिफे मायलेकांचा विजय
महायुती १० जागांवर तर महाविकास आघाडी १० जागांवर विजयी



