राजापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडी व महायुती फिफ्टी-फिफ्टी
राजापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या हुस्नबानू खलिफे विजयी
तर 20 जागांपैकी दहा जागा महाविकास आघाडीला तर दहा जागा महायुतीला