
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपरिषदांवर निवडून आलेले नगराध्यक्ष
रत्नागिरी जिल्ह्यातील चार नगरपरिषदेवर शिवसेनेचा तर दोन नगरपंचायतीवर भाजप आणि एका नगरपरिषदेवर काॅग्रेसचा नगराध्यक्ष विजयी झाले.
रत्नागिरी नगर परिषद शिल्पा सुर्वे शिवसेना( विजयी)
चिपळूण नगरपरिषद शिवसेना उमेश सकपाळ विजयी
खेड नगरपरिषद माधवी बुटाला शिवसेना विजयी
राजापूर नगरपरिषद काँग्रेसच्या हुस्नबानू खलिपे
लांजा नगरपंचायत शिवसेना सावली कुरुप
देवरुख नगरपंचायत भाजपा मृणाल शेट्ये
गुहागर नगरपंचायत भाजप निता मालप विजयी




