कोकणात महायुतीची घोडदौड

खेड मध्ये महायुतीच

महायुतीचे २१ पैकी २१ उमेदवार विजयी

नगराध्यक्ष पदी महायुतीच्या शिवसेना सौ.माधवी बुटाला विजयी…

शिवसेना १७ नगरसेवक विजयी

भाजपा ३ नगरसेवक विजयी

चिपळूण नगरपरिषद निवडणूक

नगराध्यक्षपदासाठी उमेश सकपाळ

11474 रमेश कदम

10176

1258 मतांनी उमेश सकपाळ विजयी

महाडमध्ये भरत गोगावले यांनी गड राखला

नगराध्यक्ष पदाचे सुनिल कविस्कर विजयी

शिवसेनेचे 8 नगसेवक तर राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक विजयी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button