
हापूसला ३०० वर्षांचा वारसा, त्याच्या वाटेला कोणी जाऊ नये, शौकतभाई मुकादम
कोकणातील हापूस आंबा म्हणजे चव, सुवास आणि परंपरेचा अनोखा संगम. जगभरातील खवय्यांच्या (विशेषतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील) पसंतीस उतरलेला आणि कोकणाचा अभिमान मानला जाणारा हापूस हेच सुवर्ण फळ आज पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहे. कोकणच्या भूमीतून जन्मलेला, वाढलेला आणि तीनशे वर्षांचा वारसा जपणारा आहे. त्याच्या जीवाला कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल त्याला महागात पडेल, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी सभापती व पर्यावरण प्रेमी शौकतभाई मुकादम यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com




