
दापोलीचा पारातापमान ६.२ अंशांवर खाली आला दापोलीकर गारठले
मागील २४ तासांचे हवामान
कमाल तापमान (अं.सें.)- ३१.९
किमान तापमान (अं.सें.)- ६.२
अशी नोंद ग्रामीण कृषि मौसम सेवा
कृषि विद्या विभाग डॉ. बा.सा.कों.कृ.वि., दापोलीच्या केंद्रात नोंदविण्यात आली आहे.
गतवर्षी १४.४ अंश नोंदविण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आठ अंशाने पारा घसरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या दापोलीकर थंडीने गारठले आहेत




