
रत्नागिरी शहराजवळ हातखंबा येथे टँकर पलटी होऊन अपघात
रत्नागिरी शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर हातखबा येथे टँकर पलटी झाल्याची घटना काही वेळापूर्वी घडली आहे चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर पलटी झाला असून पेट्रोल रस्त्यावर पसरले आहे त्यामुळे रत्नागिरीतून अग्निशामक दलाच्या गाड्या तसेच रुग्णवाहिका घटनास्थळी गेले आहेत याबाबतचे अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही



