
राजकीय बिघाडी प्रमाणे महावितरणातही बिघाडी, नगरपरिषद आसपासच्या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीत सध्या राजकीय बिघाडी झाली असून अनेक नाराज इच्छुक उमेदवार बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत सध्या आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज करण्याचे काम नगरपरिषद मध्ये होत असून या परिसरातील महावितरणची वीज सकाळपासून खंडित झाली आहे त्यामुळे राजकीय बिघाडीची झळ महावितरणालाही लागली असल्याची चर्चा आहे आज निवडणुकीचे महत्त्वाचे अर्ज भरण्याचे काम सुरू असताना देखील महावितरणाची वीज खंडित झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे




