रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक शाखेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्पीड गन कार उपलब्ध,पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या हस्ते लोकार्पण


रत्नागिरी जिल्ह्यातील वाहतूक शाखेसाठी महाराष्ट्र शासनामार्फत स्पीड गन कार उपलब्ध करून देण्यात आले असून, या वाहनाचे लोकार्पण मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती राधिका फडके (गृह), पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. निलेश माईणकर, पोलीस अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे अंमलदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button