
मजगांव मुस्लिम मोहल्ला येथे तरूणीची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी शहराजवळील मजगांव मुस्लिम मोहल्ला येथे राहणारी अम्मार नासीर कालसेकर (२६) या तरूणीने घरात कोणी नसताना घराच्या माळ्यावर जावून लाकडी पेटीवर चढून घराच्या वाशाला ओढणी बांधून गळ्यात फास अडकवून आत्महत्या केली. तिला बेशुद्धावस्थेत औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तिला मृत घोषित केले. सदर तरूणीचे आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.
www.konkantoday.com




