
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत प्राप्त नामनिर्देशन पत्र
दिनांक 12/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 2
अपक्ष – 2
1.बावानी मतीन याकुब सत्तार दि.12/11/2025
2.बावानी हीना मतीन दि.12/11/2025
दिनांक 14/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 1
प्रहार जनशक्ती पक्ष – 1
- हळदवणेकर योगेश यशवंत दि.14/11/2025
दिनांक 15/11/2025 एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र – 17
प्रहार जनशक्ती पक्ष – 1
- केसरकर सोनाली महादेव
शिवसेना – 9 - हळदणकर श्रध्दा संजय
- होडेकर आफरीन ओबेदुल्लाह
- नायर निमेश विजय
- भारती गणेश कमलाकर
- मलुष्टे सौरभ सुरेश
- साळवी दत्तात्रय विजय
- शेट्ये राजन रामकृष्ण
- साखरकर सुहेल अब्दुल लतीफ
- खेडेकर विजय गोविंद
भाजप – 5 - रसाळ सुप्रिया संदिप
- तिवरेकर समीर जगन्नाथ
- करमरकर मानसी सचिन
- ढेकणे वर्षा परशुराम
- तोडणकर राजेश कृष्णा
अपक्ष – 2
1.चवंडे संकेत सुगंध
2 .वस्ता शाहीद समीर
















