कोकण मार्गावर ४ रेल्वेगाड्या विलंबाने


कोकण रेल्वे मार्गावर रविवारी ४ रेल्वेगाड्या विलंबाने धावल्याने विकेंडला प्रवाशांची रखडपट्टी झाली. नागपूर-मडंगाव स्पेशल २ तास ३० मिनिटे तर कोचिवेली-एलटीटी स्पेशल २ तास उशिराने मार्गस्थ झाली. मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्स्प्रेस दीड तास उशिराने रवाना झाली. निजामुद्दीन-एरणाकुलम मंगला एक्स्प्रेस १ तास २० मिनिटांनी विलंबाने पोहोचली. हा अपवाद वगळता उर्वरित सर्व रेल्वेगाड्या निर्धारित वेळेत मार्गस्थ झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button