
रत्नागिरीत मिरकर वाडा जेटी व तारांगण परिसरात दंगल नियंत्रण पथकाचे संचलन
माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व दिलेल्या सूचनांप्रमाणे मिरकर वाडा जेटी व तारांगण परिसर या ठिकाणी दंगल नियंत्रण पथक चे 30 अंमलदार व रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी सात कर्मचारी यांचे सह फूट पेट्रोलिंग करण्यात आले, मिरकर वाडा येथे एक व्यक्ती अंधारामध्ये उघड्यावर दारू पिताना आढळल्याने त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली, जेटी परिसरात संशयित व्यक्तींकडे विचारपूस करण्यात आली त्यांची ओळखपत्र चेक करण्यात आली. माहितीसाठी सादर




