
दापोली तालुक्यात गेल्या दहा महिन्यात ९९१ जणांना कुत्र्यांनी घेतला चावा
अक्रमल्यांची संख्या या दोन्हीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असल्याने शहरात आणि ग्रामीण गरिसरात या गंभीर समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरासह ग्रामीण भागात मोक्याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येत आहे. या कुत्र्यांचे हल्ले झाल्याचे प्रकार याहूनही अधिक असू शकतात. मात्र अनेकांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यामुळे ही एकूण आकडेवारी प्रत्यक्षात आणखी मोठी असू शकते.
तालुक्यात जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर या चालू दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल ९९१ जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, या दहा महिन्यात श्वानदंशामुळे जखमी झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. याच काळात साप चावून १९६, तर बिंबू चावून १७८ जपानी उपचार घेतले आहेत.www.konkantoday.com




