रत्नागिरी शहराजवळील भाटे सुरुबन येथे कंटेनरचा अपघात
रत्नागिरी शहराजवळील जवळील भाटे रस्त्यावर आज कंटेनरचा अपघात झाला कंटेनर चालकाचा कंटेनर वरील ताबा सुटल्याने
कंटेनर रस्ता सोडून भाटे येथील सुरू बनात घूसला सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही