
हनुमान स्टॉप ते कस्टम ऑफिस दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ

मा.ना. उदयजी सामंत आ. किरण उर्फ भैया शेठ सामंत यांच्या प्रयत्नातून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंतर्गत* आज रत्नागिरी शहरांमधील परिषद प्रभाग क्रमांक 14* मध्ये *हनुमान वाडी येथील हनुमान स्टॉप ते कस्टम ऑफिस दरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी श्रीफळ वाढवताना *महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, शिवसेना शहर प्रमुख बिपीनजी बंदरकर ,संजय साळवी उपजिल्हाप्रमुख ,श्री सुदेश दादा मयेकर विधानसभा क्षेत्र प्रमुख, उपशहर प्रमुख बाबा चव्हाण, शिवसेना शहर सचिव प्रथमेश साळवी,विभाग प्रमुख अभी दुडे,युवा सेना उपशहर रोहित मायनाक,तसेच प्रभाग क्रमांक 14 चे विभाग प्रमुख माजी नगरसेवक बंटी कीर,व बाबा नागवेकर उपविभाग प्रमुख आशू मोरे, महिला विभाग प्रमुख आरती तळेकर,माजी नगरसेविका संपदा तळेकर,तसेच बाबा मालुसरे,बाळू मालुसरे,राजा सावंत,विनीत लाखन,लखन ऐवळे, रमेश रेडीज,रोहन कीर,दत्ता शिंदे, अशपाक डंगीकर, अनिल शिरगावकर,शेखर कीर, सुभाष निकम,शुभम शिवलकर,प्रसाद मोरे, वैभव नागवेकर व प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिक शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित होते




