
गुहागर तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी सरपंचांवरील अविश्वास ठराव रद्द
गुहागर तालुक्यातील बहुचर्चित झोंबडी ग्रामपंचायतीच्या सरपंचांवर तेथील विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास ठराव रद्द करण्यात आला आहे. एकूण ४ ग्रा.पं. सदस्यांनी त्यांच्या बाजूने कौल देवून सदस्यांना विश्वासात घेवूनच विकासकामे केल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे विरोधकांनी सरपंच अतुल लांजेकर यांच्यावर केलेल्या भ्रष्ट आरोपांना मुठमाती मिळाल्याचे समोर आहे.
www.konkantoday.com



