
विजयादशमीचे औचित्य साधून श्री एक मुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळाचा गौरवशाली सत्कार सोहळा
प्रभाग क्रमांक १४ मध्ये श्री एकमुखी दत्त प्रासादिक महिला भजन मंडळ, विलणकर वाडी, घुडे वठार, रत्नागिरी यांच्यावतीने भजनाच्या माध्यमातून अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महिलांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात खालील मान्यवर महिलांचा सन्मान सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या हस्ते करण्यात आला
1️⃣ सौ. प्रेरणा पुरुषोत्तम विलणकर
2️⃣ सौ. अर्चना अशोक मयेकर
3️⃣ सौ. सत्यवती सत्यवान बोरकर
4️⃣ सौ. सुवर्णा सतीश शिरधनकर
5️⃣ सौ. स्मितल संतोष नागवेकर
6️⃣ सौ. प्रतिभा प्रकाश नाखरेकर
7️⃣ श्रीम. रेखा रवींद्र खातू
8️⃣ श्रीम. विजया विजय घूडे
9️⃣ श्री. मनीषा मनोहर नाचणकर
🔟 श्रीम. संगीता भास्कर मयेकर
या सर्व महिला सदस्यांनी समाजात अध्यात्म, संस्कार आणि सांस्कृतिक जपणुकीचे कार्य सातत्याने केले असून त्यांच्या या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.आयोजन अत्यंत सुंदरपणे पार पडले.
सर्वांनी महिला मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.




