रत्नदुर्ग किल्ल्यावर देवी भगवती होम कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरी –
नवरात्र उत्सवानंतर पारंपरिकरित्या केला जाणारा होम कार्यक्रम यंदाही रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवती मंदिरात होणार आहे.

हा कार्यक्रम सोमवार, दि. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पार पडणार असून, यामध्ये विश्वस्त, मानकरी, ग्रामस्थ तसेच भाविकांनी उपस्थित राहून धार्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी भगवती मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button