आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे भरती २० ऑक्टोबरपर्यंत uhq2025@joinamc.in वर अर्ज करा

रत्नागिरी, दि. ३० : आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे दिनांक ४ नाव्हेंबर ते ९ नाव्हेंबर, २०२५ रोजी हेडक्वॉटर्स युनीट कोटा मधून Sol Tech (Nur Asst) या पदाकरिता भरती आयोजित करण्यात आलेली आहे. या भरतीमध्ये युध्द विधवा/माजी सैनिक/माजी सैनिक विधवा पाल्यांकरिता तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्याकरिता सैन्य भरती आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी आपला अर्ज दिनांक २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत uhq2025@joinamc.in या लिंकवर करावा.* तरी इच्छूक माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे पाल्यांनी तसेच सेवारत सैनिक यांचे पाल्य यांनी भरती करिता आयोजित दिनांक रोजी सकाळी ५ वाजता आर्मी मेडीकल कोर आणि कॉलेज लखनऊ येथे आवश्यक कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे. 000


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button