
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकल गाड्यांवर पावसाचा परिणाम.
एसी लोकल गाडीत अचानक पावसाचे पाणी झिरपू लागले.
प्रवासी वकील आशिष राय यांनी एसी लोकल गाडीतून पावसाचे पाणी झिरपतानाचा व्हिडिओ पोस्ट केला.
पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि भायंदरदरम्यान रात्री धावणाऱ्या एसी लोकल गाडीचा हा व्हिडिओ
हा व्हिडिओ काल रात्रीचा आहे.




