
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुक्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा
*चिपळूण,
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना सचिव व माजी खासदार मा. विनायक राऊत तसेच शिवसेना नेते व आमदार मा. भास्कर जाधव यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाप्रमुख श्री. बळीराम गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यातील शिवसैनिकांना जबाबदारीची भक्कम नियुक्ती देण्यात आली आहे.
या कार्यक्रमात खालील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली:
श्री. सचिन शेट्ये – उपतालुकाप्रमुख (पेढे व खेर्डी जिल्हा परिषद गट)
श्री. नैनेश उर्फ राजाभाऊ नारकर – उपतालुकाप्रमुख (अलोरे व पोफळी जिल्हा परिषद गट)
श्री. संदीप राणे – उपतालुकाप्रमुख (सावर्डे जिल्हा परिषद गट)
श्री. सागर सावंत – विभागप्रमुख (सावर्डे पंचायत समिती गण)
श्री. श्याम देवरुखकर – विभागप्रमुख (ओवळी पंचायत समिती गण)
श्री. शशिकांत शिंदे – विभागप्रमुख (अलोरे पंचायत समिती गण)
श्री. समीर सावंत – उपविभागप्रमुख (नांदिवसे पंचायत समिती गण)
श्री. राहुल गजमल – शाखाप्रमुख (गाणे)
श्री. महेश कदम – शाखाप्रमुख (पिंपळी बुद्रुक)
श्री. कमाल बंदरकर – उपशाखाप्रमुख (खेर्डी, वार्ड क्र. ५ व ६)
या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शिवसेना नेते व माजी खासदार मा. विनायक राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.




