
जागतिक पर्यटन दिन २०२५ निमित्ताने लायन्स क्लब ऑफ चिपळूण युनिटी यांच्यावतीने शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांसमोर ‘कोकणातील ‘शाश्वत परिवर्तन’ पर्यटन’ या विषयावर व्याख्यान
नमस्कार
चिपळूण :: आज जागतिक पर्यटन दिन २०२५ निमित्ताने लायन्स क्लब ऑफ चिपळूण युनिटी यांच्यावतीने शहरातील युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांसमोर ‘कोकणातील ‘शाश्वत परिवर्तन’ पर्यटन’ या विषयावर व्याख्यान दिले. यावेळी लायन्स चिपळूण युनिटी अध्यक्ष एकता मुळ्ये, मयुरी काटकर, शाळेचे उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, श्रीमती रेवती कारदगे, चिपळूणला पहिले कृषी पर्यटन केंद्र उभारणारे विलास महाडिक आदी उपस्थित होते. या व्याख्यानाच्या निमित्ताने शाश्वत आणि हरित कोकण पर्यटनाच्या जतन आणि संवर्धनाचा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
आमच्या पर्यटन विषयक काही लेखांच्या लिंक्स ::
https://dheerajwatekar.blogspot.com/2023/02/blog-post.html (‘पर्यटन’ अंगाने लोककलांची ‘मूल्यवृद्धी’ साधूया!)
https://dheerajwatekar.blogspot.com/2023/01/blog-post_25.html (हवे मार्केटिंग प्रभावी, होईल पर्यटन बारमाही)
https://dheerajwatekar.blogspot.com/2023/01/blog-post.html (कोकण पर्यटनाच्या नव्या वाटा)
https://dheerajwatekar.blogspot.com/2022/02/blog-post_13.html (कोकणातील पर्यटन उद्योगाचे भवितव्य)
https://dheerajwatekar.blogspot.com/2021/12/blog-post.html (कोकण पर्यटन आणि डिजिटल विश्व)
https://dheerajwatekar.blogspot.com/2021/09/blog-post.html (विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन)
https://dheerajwatekar.blogspot.com/2020/12/blog-post_21.html (दशा टाळण्यासाठी, कोकण पर्यटनाला हवेय ‘हरित’ दिशा)
https://dheerajwatekar.blogspot.com/2020/11/blog-post_20.html (‘पर्यटन’पूरक व्यवस्था सक्षम हव्यात)
https://dheerajwatekar.blogspot.com/2020/01/blog-post.html (शहरी पर्यटन वातावरण अद्ययावत हवे)
https://dheerajwatekar.blogspot.com/2018/09/blog-post_26.html (कोकण पर्यटन विकास राजाश्रयाच्या प्रतिक्षेत)
https://dheerajwatekar.blogspot.com/2017/08/blog-post_14.html (कोकणातील पर्यटनाची नवी दालने)
धीरज वाटेकर




