
कोकण मार्गावरून धावणारी ’नेत्रावती’ २५ सप्टेंबरपर्यंत धावणार ठाणे स्थानकापर्यंत
कोकण मार्गावरून धावणारी तिरुवअनंतपुरम-एलटीटी नेत्रावती एक्सप्रेस २५ सप्टेंबरपर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सौमवारी सायंकाळी जाहीर केले. १६३४६ क्रमांकाची तिरुवअनतंपुरम-एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस एलटीटीऐवजी ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com




