स्वामित्व योजनेअंतर्गत मजगाव गावठाण ड्रोन सर्व्हे 1 ऑक्टोबरला सनदांचे वाटप.
रत्नागिरी, दि. 24 ):- रत्नागिरी तालुक्यातील मौजे मजगांव येथील गावठाण जमिनीचा ड्रोन द्वारे मोजणी करुन चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोजणी व चौकशी कामानुसार सदर मिळकतींच्या धारकांच्या सनदा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. या सनदांचे वाटप ग्रामपंचायत मजगांव येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून करण्यात येणार आहे, सदर गावठाण मधील सर्व धारकांनी सनद घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख न. ह. गोरे यांनी केले आहे.*
योजनेअंतर्गत मजगाव गावठाण ड्रोन सर्व्हे
1 ऑक्टोबरला सनदांचे वाटप
रत्नागिरी, दि. 24 (जिमाका):- रत्नागिरी तालुक्यातील मौजे मजगांव येथील गावठाण जमिनीचा ड्रोन द्वारे मोजणी करुन चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या मोजणी व चौकशी कामानुसार सदर मिळकतींच्या धारकांच्या सनदा उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या आहेत. या सनदांचे वाटप ग्रामपंचायत मजगांव येथे 1 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून करण्यात येणार आहे, सदर गावठाण मधील सर्व धारकांनी सनद घेण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन उप अधीक्षक भूमी अभिलेख न. ह. गोरे यांनी केले आहे.