गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान रत्नागिरी विभागाच्या वतीने २८ सप्टेंबर संवर्धन मोहीम

रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागाच्या वतीने संवर्धन मोहीम येत्या रविवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ८ वाजता रत्नदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजा, हनुमान मंदिर येथे राबविण्यात येणार आहे.
मोहिमेसाठी येताना एक शोल्डर बॅग, चांगली पादत्राणे, बूट अत्यावश्यक, वैयक्तिक औषधे, २ लिटर पाण्याची बाटली, जेवणाचा डबा/अल्पोपहार, रेनकोट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे.
या मोहिमेत जास्तीत जास्त मावळ्यांनी व रणरागिणींनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9920905920/ 7666708201/ 8379012347 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button