
किल्ले रायगड पायरी मार्गावर दगड पडल्याने वीजेच्या डिपीचा चक्काचूर पर्यटकांच्या जिवाला धोका
किल्ले रायगडावर जाणार्या पायरी मार्गावरील वीज पुरवठा करणार्या एका वीजेच्या डिपीवर दगडी पडून त्या डिपीचा चक्काचूर झाला असून डिपीमधील वायर्स बाहेर आल्यामुळे गडावर जाणार्या येणार्या पर्यटकांच्या, शिवभक्तांचा जीवितास धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार किल्ले रायगडावरून खाली उतरताना महादरवाजाच्या काही अंतर गेल्यावर महावितरणची विजेची डिपी आहे. गेल्या दोन तीन महिन्यात षडणार्या मुसळधार पावसामुळे गडाच्या कड्यावरून काही दगडी या डिपीवर पडून डीपीचा चुराडा झाला असून आतील वायर्स सुध्दा बाहेर आल्या आहेत.
जनता दरबार घेण्याच्या सूचना देवूनही वारंवार दुर्लक्ष होत आहे. पक्षपाठिंबाबाबत अनेक मंत्री कार्यरत नसल्याची तक्रार आहे. सोमवार ते बुधवार मंत्रिमंडळ बैठकीनंतर मतदार संघात उपस्थित राहण्याबाबत मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा विचार करावा लागेल, असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.www.konkantoday.com



