
फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांचा जिल्हा दौरा
रत्नागिरी, दि. १९ ):- रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास खात्याचे मंत्री भरत गोगावले २० सप्टेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार २० सप्टेंबर, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता माणगाव, जि. रायगड येथून कोळकेवाडी ता. चिपळूण जि. रत्नागिरी कडे प्रयाण. दुपारी 1 वाजता कोळकेवाडी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथे आगमन व कै. रामचंद्रराव गोविंदराव शिंदे यांचे उत्तरकार्य व सांत्वन भेट. दुपारी 2 वाजता कोळकेवाडी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथून दाभीळ ता. पोलादपूर जि. रायगड कडे प्रयाण.




