
मावळंगे बौद्धवाडी येथे विहिरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे बौद्धवाडी येथे विहिरीत पडून बिबटय़ाचा मृत्यू झाला या घटनेची खबर मावळंगे गावच्या सरपंच सौ वैदेहि गुळेकर यांनी वन विभागाला दिली . अजय सखाराम जाधव मावळंगे बौद्धवाडी यांना त्यांच्या घरा शेजारील विहिरीतबिबट्या मृतावस्थेत दिसला,या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले व बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला.
www.konkatoday.com




