
जयगड येथील जंगम, वीर खुनाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकार्यांकडे सोपविण्यात आला
जयगड पोलिसांत दाखल केलेल्या सीताराम वीर व राकेश जंगम यांच्या खुनाचा तपास आता उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपविला आहे.
एक वर्ष उलटूनही राकेश जंगम याच्या बेपत्ता प्रकरणाचा उलगडा जयगड पोलिसांना करता आला नव्हता. या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सुचनेनुसार दोन्ही खुनांचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
www.konkantoday.com