वीज ग्राहक तक्रार निवारण मंचावर ऍड. संध्या सुखटणकर यांची निवड


रत्नागिरी येथील महावितरण मंडल स्तरावर असलेल्या ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या सदस्यपदी ग्राहक प्रतिनिधी ऍड. संध्या किशोर सुखटणकर यांची ३ वर्षासाठी नियुक्ती झाली.
ऍड. सुखटणकर या पेशाने वकील असून गेले २४ वर्षे रत्नागिरी न्यायालयात वकिलीचे व्यावसायिक काम त्या करत आहेत. त्यांनी ९ वर्षे बाल न्याय मंडळाच्या सदस्य म्हणून काम पाहिले. याशिवाय जिल्हा स्तरावर असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ थांबवण्याविषयीच्या समितीच्या अध्यक्ष म्हणून ३ वर्षे काम केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button