
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गणपतीपुळे श्री मंदिरात फळांची आकर्षक आरास
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने आज गणपतीपुळे येथील प्रसिद्ध श्री गणेश मंदिरात पुजा करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने यावेळी फळांची आरास करण्यात आली, अशी माहिती श्री देव क्षेत्र गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अभिजित विनायक घनवटकर यांनी दिली आहे. ही आकर्षक फळांच्या आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
www.konkantoday.com




