
उद्योग मंत्री उदय सामंत यांनीटाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मभूषण रतनजी टाटा यांना वाहिली श्रद्धांजली
टाटा उद्योग समूहाचे प्रमुख पद्मभूषण श्री रतनजी टाटा यांचे वयाच्या 86 या वर्षी निधन झाले. आज राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी मुंबई येथे श्री रतनजी टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली




