आबलोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पडवे जि.प. गटाची बैठक उत्साहात

गुहागर तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी विकास कामांसह जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक तसेच पक्ष संघटना वाढीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहिल आरेकर, तालुका सेक्रेटरी संतोष जोशी, धुळे जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष तुषार सुर्वे, पंचायत समिती गण अध्यक्ष आशीर्वाद बारस्कर, पाचेरीसडा गण अध्यक्ष शशिकांत पवार, प्रकाश कारेकर, श्रीधर बागकर, दीपक शिरधनकर, प्रकाश पवार, स्मिता वेल्हाळ, सानवी सुर्वे, ओंकार रहाटे, संजय सुर्वे, रोहित मिरगल, तवसाळ गाव अध्यक्ष विजय शिवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button