
लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे एक जण नदीपात्रात वाहून गेला..
लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे एक जण नदीपात्रात एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे
लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गोसावी वाडी येथे ही घटना घडली
आज शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना झाली
पोलीस, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून
लांजा पोलिसासह स्थानिक ग्रामस्थांकडून बेपत्ता इसमाचा शोध सुरू आहे सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून नदी नाले पाण्याने भरलेले आहेत
दोघेजण नदी ओलांडत होते , पैकी एक जण सुखरूप सापडला
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे




