
टेम्पो मधून पाईप वाहतूक करताना भर रस्त्यात पाईप पडले
रत्नागिरी शहरात सध्या गणपती उत्सवामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे चाकरमाने वाहने घेऊन मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत असे असताना आज सकाळी मेंटल हॉस्पीटल च्या समोर चढावावरती चालत्या टेम्पो मधून पाईप पडले पाईपचे वाहतूक करताना व्यवस्थित काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला त्यावेळी बाजूने जाणारा टू व्हिलर चालक थोडक्यात बचावला शहरात मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक पोलीस असताना देखील असा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.